तुळशी बद्दल माहिती

         आज आपण ह्या लेखातून  तुळशी बद्दल माहिती जाणून घेणार आहेत. तिला इंग्लिश मध्ये  holy basil असे म्हणाले जाते. तुळशीच्या अनेक गुणधर्मांमुळे आयुर्वेदात तुळशीला खूप महत्त्व देण्यात आले आहे. तिचे रोज च्या सेवन केल्यास आपले शरीराची रोग-प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि आपले विविध रोगां पासून आपले बचाव होतो.



tulsi
tulas


तुळशीचे फायदे -

• दररोज तुळशीची एक - दोन पाने खाल्याने पचन व्यवस्था सुधारते.


•  तुळशीची पाने चावल्याने तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळतो.


• कडुनिंब आणि तुळशीच्या पानांची पेस्ट समान प्रमाणात बनवा आणि त्यात एक चिमूटभर हळद मिसळा आणि बुरशीजन्य संसर्ग झालेल्या बाधित जागेवर दिवसातून दोनदा लावा, हे बुरशीचे संक्रमण मुळापासून संपवते.


• तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी वापर केला जातो.


•  तुळशीमध्ये पचनशक्ती आणि भूक वाढवणारे आणि रक्त शुद्ध करणारे गुणधर्म आहेत.


• त्याच्या रोजच्या सेवनाने हृदय, पोटदुखी, दातदुखी आणि अतिसार  इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. 


• मुतखडा काढण्यासाठी तुळशी फायदेशीर आहे.


•  या कोरोना साथीच्या काळात दररोज तुळसचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे कारण दररोज सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी आणि खोकल्यापासून तुमचे संरक्षण होते.


• तुळशी आपल्याला 24 तास ऑक्सिजन देते त्यामुळे प्रत्येक घर मध्ये तुळशी असावी.


• तिच्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे शाररीक तणाव आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.

                                                                            join telegram

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने